Title: How to Study Effectively – Tips for Students

 Introduction:


Hi friends! मी Sarthak Patil, आणि हा माझा पहिलाच blog आहे.

या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत study tips, notes, आणि exam preparation guides शेअर करणार आहे.



---


📚 How to Study Effectively?


इथे काही महत्वाचे अभ्यासाचे टिप्स आहेत:


✅ 1. Study Plan तयार करा


– दररोजचा timetable बनवा

– सकाळचा वेळ theory साठी ठेवा, संध्याकाळी revision


✅ 2. Concepts समजून घ्या, पाठ करू नका


– Visual learning वापरा (charts, diagrams)

– Doubts लगेच solve करा


✅ 3. Short Notes तयार ठेवा


– Revision साठी उपयोगी

– Points, formulae, tricks वेगळी लिहून ठेवा


✅ 4. Break घ्या आणि आराम करा


– प्रत्येक 45 मिनिटांनंतर 5–10 मिनिटांचा break

– यामुळे mind fresh राहतो


✅ 5. Self-Test घ्या


– Practice papers सोडवा

– Weak topics ओळखा आणि त्यावर काम करा



---


📝 Conclusion:


जर तुम्ही हे टिप्स follow केले, तर अभ्यास सोपा वाटेल आणि marks वाढतील.

हा फक्त सुरुवात आहे – पुढे मी CET, NEET, आणि 11th-12th चे खास notes, practice sets आणि tricks देणार आहे.


Stay connected!

Thanks for reading 🙏

– Sarthak Patil

Comments

Popular posts from this blog

🧪 CET Chemistry Formula Sheet 📌 Posted by: Sarthak Prakash Patil 📅 Updated: July 2025

📘 Title: CET Physics – Units and Dimensions Formula Sheet 🖊️ By: Sarthak Patil

CET Physics: Electricity – Important Formulas & Short Notes by sarthak patil